श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
दहिवडी ता. माण, जि. सातारा
विना सहकार नाही उध्दार !
कै.श्री.वाघोजीराव पोळ (काका)
वृक्षारोपण उपक्रम.
रक्तदान शिबीराचे वेळोवेळी आयोजन.
गरजु सभासदांना हृदय शस्त्रक्रियेसाठी भरीव अर्थिक मदत.
कुपोशित बालकांना मोफत पोषक आहार औषधे वाटप.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत.
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.
दुष्काळी परीस्थितीत संस्था संचलित जनावरांना चारा छावण्या चालू करून पशुधनाला संजीवणी.
वृध्द व्यक्तिकरिता नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन.
महिला सभासदांसाठी हळदीकुंकु समारंभ व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन.
शालेय लेझीम पथकातील विद्यार्थ्याना गणवेश वाटप.
स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत डस्ट बिन चे वाटप.
मुस्लीम सभासद व खातेदारांना इफ्तार पार्टीचे आयोजन.
सभासद गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कारचे आयोजन.
अपंग विद्यार्थ्याना मोफत सायकलींचे वाटप.
 -
कर्जदार शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सदरचे कर्जास खाते उतारा व ७/१२ उतारा आवश्यक आहे.
संस्थेच्या सभासदांना सोनेचे दागिने याच्या तारणांवर कर्ज दिले जाते.
सोनेच्या चालु बाजाराभावास अनुसरून संचालक मंडळाने वेळोवेळी ठरविलेल्या नियमाप्रमाणे अगर किमतीच्या ७५% प्रमाणे रक्कम कर्जाऊ दिली जाते.
या कर्जावरील व्याजाचा दर संचालक मंडळ वेळोवेळी ठरविल त्या प्रमाणे राहील.
या कर्जावर रू. १ /- पेक्षा कमी व्याज होत असल्यास किमान रू. २० /- व्याज आकारले जाईल.
संस्थेने नेमलेल्या सुवर्ण परीक्षकांकडून तारण जिन्नसाची किंमत ठरविले जाईल व ती अधिकृत समजली जाईल.
जिन्नस ताब्यात मिळाल्यानंतर संस्था पोहोच पावती देईल व ही पोहोच पावती खातेबंद करताना कर्जदाराने संस्थेस परत सही निशी परत केली पाहिजे.
सदर पोहोच पावती गहाळ झाल्यास रक्कम रू. १०० /- चा स्टँम्प पेपर घेवून जिन्नस ताब्यात दिला जाईल.
या कर्जाची मुदत फक्त एक वर्ष राहील, एक वर्षाचे पुढे खाते बाकी राहिल्यास द.सा.द.शे. २ % प्रमाणे दंड व्याज आकारण्यात येईल.
संस्थेच्या धोरणानुसार जादा लागणारी कागदपत्रे.
वृत्तपत्र बातम्या
इतर बातम्या
संस्थेची वैशिष्टे
ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर.
प्रशिक्षीत संचालक व सेवक वर्ग.
विनम्र व तात्काळ आपुलकीची सेवा.
तात्काळ सोनेतारण व कृषी सोनेतारण कर्ज सुविधा.
संस्थेची स्वमालकीची ९ शाखांसाठी इमारती.
शाखाप्रमुखांसाठी शाखा सातारा, कोरेगांव, कराड, फलटण या ठिकाणी संस्था मालकीचे निवासी फ्लॅट.
नियमित कर्ज फेड करणार्‍या कर्जदार सभासदांना जमा व्याजाच्या १०% रिबीट परतावा.
सभासदांना १२.५ % लाभांश वाटप.
संस्था स्थापनेनुसार सतत ऑडीट वर्ग "अ".
Copyright 2015 @ Promeetra Software
Visitors :
470510