श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
दहिवडी ता. माण, जि. सातारा
विना सहकार नाही उध्दार !
कै.श्री.वाघोजीराव पोळ (काका)
वृक्षारोपण उपक्रम.
रक्तदान शिबीराचे वेळोवेळी आयोजन.
गरजु सभासदांना हृदय शस्त्रक्रियेसाठी भरीव अर्थिक मदत.
कुपोशित बालकांना मोफत पोषक आहार औषधे वाटप.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत.
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.
दुष्काळी परीस्थितीत संस्था संचलित जनावरांना चारा छावण्या चालू करून पशुधनाला संजीवणी.
वृध्द व्यक्तिकरिता नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन.
महिला सभासदांसाठी हळदीकुंकु समारंभ व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन.
शालेय लेझीम पथकातील विद्यार्थ्याना गणवेश वाटप.
स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत डस्ट बिन चे वाटप.
मुस्लीम सभासद व खातेदारांना इफ्तार पार्टीचे आयोजन.
सभासद गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कारचे आयोजन.
अपंग विद्यार्थ्याना मोफत सायकलींचे वाटप.
 -
उपलब्ध असणाऱ्या मालाचे व्हॅल्युएशन.
मागील तीन वर्षाचे ताळेबंद व नफातोटा पत्रक.
कर्जदार, सहकर्जदार व जमीनदार संस्थेचे क्रियाशील सभासद असले पाहिजेत.
कर्जदार व जमीनदार यांचे स्थावर मिळकतीचे दाखले व उत्पन्नाचे दाखले.
कर्ज मागणी उद्देश पुरावा.
अर्जदाराचा पतसंस्था किंवा बँकेचा कर्ज नसल्याबाबतचा ना हरकत दाखला (एन. ओ. सी.)
तारण देणाऱ्या स्थावर मालमत्तेचा उतारा (७ / १२, ८ अ, सिटी सर्व्हे उतारा).
अर्जदाराच्या नावाने स्थावर मिळकत नसेल तर तो अन्य सभासदाची स्थावर संस्थेस ताराण देणार असेल तर त्या सभासदाचे रू. १००/- स्टँप पेपरवर कर्जास ताराण देणे बाबत संमतीपत्र.
कर्जदार व जामीनदारांचे के. वाय. सी. कागदापत्रे : रहिवासी पुरावा - रेशनिंग कार्ड, लाईट बिल, ग्रां. पं. रहिवासी दाखला, रहिवासी दाखला या पैकी कोणतेही एक. ओळखीचा पुरावा - आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक.
मंजुर कर्ज प्रकरण रक्कमेचे शासकीय नियमानुसार मुद्रांक शुल्क.
संस्थेच्या धोरणानुसार जादा लागणारी कागदपत्रे.
वृत्तपत्र बातम्या
इतर बातम्या
संस्थेची वैशिष्टे
ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर.
प्रशिक्षीत संचालक व सेवक वर्ग.
विनम्र व तात्काळ आपुलकीची सेवा.
तात्काळ सोनेतारण व कृषी सोनेतारण कर्ज सुविधा.
संस्थेची स्वमालकीची ९ शाखांसाठी इमारती.
शाखाप्रमुखांसाठी शाखा सातारा, कोरेगांव, कराड, फलटण या ठिकाणी संस्था मालकीचे निवासी फ्लॅट.
नियमित कर्ज फेड करणार्‍या कर्जदार सभासदांना जमा व्याजाच्या १०% रिबीट परतावा.
सभासदांना १२.५ % लाभांश वाटप.
संस्था स्थापनेनुसार सतत ऑडीट वर्ग "अ".
Copyright 2015 @ Promeetra Software
Visitors :
470387