श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
दहिवडी ता. माण, जि. सातारा
विना सहकार नाही उध्दार !
कै.श्री.वाघोजीराव पोळ (काका)
वृक्षारोपण उपक्रम.
रक्तदान शिबीराचे वेळोवेळी आयोजन.
गरजु सभासदांना हृदय शस्त्रक्रियेसाठी भरीव अर्थिक मदत.
कुपोशित बालकांना मोफत पोषक आहार औषधे वाटप.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत.
शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप.
दुष्काळी परीस्थितीत संस्था संचलित जनावरांना चारा छावण्या चालू करून पशुधनाला संजीवणी.
वृध्द व्यक्तिकरिता नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन.
महिला सभासदांसाठी हळदीकुंकु समारंभ व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन.
शालेय लेझीम पथकातील विद्यार्थ्याना गणवेश वाटप.
स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत डस्ट बिन चे वाटप.
मुस्लीम सभासद व खातेदारांना इफ्तार पार्टीचे आयोजन.
सभासद गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कारचे आयोजन.
अपंग विद्यार्थ्याना मोफत सायकलींचे वाटप.
• सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा. शाखा - दहिवडी, म्हसवड, महिमानगड, मलवडी, पुसेगांव, सातारा, फलटण, बिजवडी, वावरहिरे, कराड, कोरेगांव, वडूथ, बिदाल, कुकडवाड, पुसेसावळी, कातरखटाव, वरकुटे-मलवडी.
• रयत सेवक सहकरी बँक लि., शाखा दहिवडी
• बँक ऑफ बडोदा, शाखा दहिवडी, कराड
• भारतीय स्टेट बँक, शाखा दहिवडी
• अ‍ॅक्सीस बँक, शाखा बारामती, सातारा, कराड
• प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. शाखा दहिवडी
• कराड अर्बन बँक, शाखा दहिवडी
• कॉसमॉस बँक लि. शाखा सातारा, फलटण
• माणदेशी महिला बँक, शाखा दहिवडी
वृत्तपत्र बातम्या
इतर बातम्या
संस्थेची वैशिष्टे
ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर.
प्रशिक्षीत संचालक व सेवक वर्ग.
विनम्र व तात्काळ आपुलकीची सेवा.
तात्काळ सोनेतारण व कृषी सोनेतारण कर्ज सुविधा.
संस्थेची स्वमालकीची ९ शाखांसाठी इमारती.
शाखाप्रमुखांसाठी शाखा सातारा, कोरेगांव, कराड, फलटण या ठिकाणी संस्था मालकीचे निवासी फ्लॅट.
नियमित कर्ज फेड करणार्‍या कर्जदार सभासदांना जमा व्याजाच्या १०% रिबीट परतावा.
सभासदांना १२.५ % लाभांश वाटप.
संस्था स्थापनेनुसार सतत ऑडीट वर्ग "अ".
Copyright 2015 @ Promeetra Software
Visitors :
470433